आमच्या बद्दल ऑनलाइन नेता

आम्ही राजकीय पक्ष आणि उमेदवार सर्व डिजिटल आणि मोबाइल कनेक्ट कार्य व्यवस्थापित करणारी ऑनलाइन नेता कंपनी आहे

बेस्ट ऑनलाईन नेता मोहीम

सामाजिक मीडिया एजन्सी आणि डिजिटल मार्केटिंग कंपनी पुणेमध्ये आहे.

महानगर पालिका , नगर पालिका निवडणूक , जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक, ग्राम पंचायत निवडणूक आणि सर्व प्रकारच्या निवडणुका मध्ये प्रचार आणि व्यवस्थापन सेवा पुरवणे .

निवडणूक व्यवस्थापन

उमेदवाराचे संकेतस्थळ बनवणे, प्रभाग सर्वेक्षण, जनमत चाचण्यांचे आयोजन, सोशल मीडियातील प्रचार, प्रचार साहित्य बनवणे, वितरित करणे, भ्रमणध्वनीवरून प्रचार, छायाचित्रण, व्हॉटस्अप, फेसबुक व्यवस्थापन, वचननामा बनवणे, प्रचार सभा, सॉफ्टवेअरनिर्मिती, धोरणात्मक निर्णयात तज्ज्ञांची मदत, ऑनलाइन जाहिरात, मोबाइल अॅप, वॉर रूप व्यवस्थापन, शेवटच्या दिवसाच्या मतदान व्यवस्थापनापर्यंत सगळ्या सेवा खासगी तत्त्वावर उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या सेवा उपलब्ध करून देण्यास तयार होऊ लागल्या आहेत. निवडणुकीला उतरणाऱ्या नवख्या उमेदवारालाही विश्वासू सेवा देण्याचा दावा या कंपन्यांकडून केला जात असून पत्रके, पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून त्यांनी स्वत:चा प्रचार सुरू केला आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांची मदत घेऊन उमेदवाराला हमखास यशाचे आश्वासन या कंपन्या देऊ लागल्या आहेत.निवडणूक माहिती

आम्ही आजच्या अत्यंत आवश्यक निवडणूक माहिती प्रदान करत आहे.

testimonial 1
testimonial 2
testimonial 3
testimonial 1
testimonial 2
testimonial 3

ऑनलाइन नेता

महानगर पालिका , नगर पालिका निवडणूक , जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक, ग्राम पंचायत निवडणूक आणि सर्व प्रकारच्या निवडणुका मध्ये प्रचार आणि व्यवस्थापन सेवा पुरवणे .